Bogus Doctor Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई; चाळीसगाव परिसरात खळबळ

चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई; चाळीसगाव परिसरात खळबळ

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यात बोगस डाँक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मेहुणबारे परिसरातील विविध भागात चार बोगस डॉक्टरांवर (Bogus Doctor) कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Jalgaon News Chalisgaon Bogus Doctor)

पदवी नसताना वैद्यकिय सेवा करत असलेल्‍यांचा अनेक (Jalgaon News) भागात सुळसुळाट आहे. वैद्यकिय पदवी नसताना रूग्‍णांच्‍या जीवाशी खेळ केला जातो. अशा बोगस डॉक्‍टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत मेहूणबारे येथे सापडून आलेल्‍या बोगस (Doctor) डॉक्‍टरांवर डॉ. संदीप निकम, दिपक वाणी, विलास भोई, आर. आय. पाटील, डॉ.धीरज पाटील आदींनी ही कारवाई केली.

पोलिस ठाण्यात जमा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) परिसरातील पिलखोड येथे डॉ. संजय साळुंखे, डॉ. मृनाल टि. सरकार तर उपखेड येथील तन्मय दिपक पाठक, पोहरे येथे शहाजात कोमल मुजुंमदार या चौघांवर आज कारवाई करून चौघांना या पथकाने मेहुणबारे पोलिस (Police) ठाण्यात जमा केले. या कारवाईने मेहुणबारे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT