Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : अश्लील व्हिडीओद्वारे ब्लॅकमेलिंग; तीन संशयीतांना ठोकल्या बेड्या

Jalgaon News : आव्हाणे (ता. जळगाव) येथील लक्ष्मी जिनींग मिलमध्ये वास्तव्यास असलेल्या राजेंद्र प्रसाद रामपती यादव (वय ४८) या परप्रांतीय गृहस्थाला महिलांशी मैत्रीच्या नावे हेरून तहसील कार्यालयाजवळ एका इमारतीत बोलावुन घेतले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : एका व्यक्तीला रूमवर बोलावत त्याच्यासोबत काही अश्लील व्हिडिओ तयार करून ६५ हजारात (Jalgaon) गंडवल्याचा प्रकार समोर आला होता. शहर पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी (Police) तिघांना अटक केली असून संशयीत महिलेचा शोध सुरु आहे. (Tajya Batmya)

आव्हाणे (ता. जळगाव) येथील लक्ष्मी जिनींग मिलमध्ये वास्तव्यास असलेल्या राजेंद्र प्रसाद रामपती यादव (वय ४८) या परप्रांतीय गृहस्थाला महिलांशी मैत्रीच्या नावे हेरून तहसील कार्यालयाजवळ एका इमारतीत बोलावुन घेतले. त्याच्यासोबत शरीरसंबंध करतानाचे व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले. यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे यादव यांना ब्लॅकमेलिंग करत १० हजार रोख व अंगठी असा एकुण ६५ हजारांचा ऐवज (Crime News) लूटले. या नंतर ५० हजारांसाठी पुन्हा ब्लॅकमेलिंग सुरु होते. त्रासलेल्या यादव यांनी शहर पोलिस ठाणे (Jalgaon Police) गाठून तक्रार दिली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक महिला फरार 

दाखल तक्रारीत सहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांच्यासह पोलिस पथकाने संशयीतांचा शोध घ्यायला सुरवात केली. या दरम्यान उमेश सुरेश बारी (वय २९), प्रमोद पंडीतराव कुळकर्णी (वय ७३) आणि या टोळीची महिला साथीदाराला अटक करण्यात आली असुन गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार महिला मात्र फरार झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

SCROLL FOR NEXT