Bhusawal News Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal News: स्‍थानिकांना रोजगार द्या; दीपनगरला चटणी भाकर आंदोलन

स्‍थानिकांना रोजगार द्या; दीपनगरला चटणी भाकर आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक वीज केंद्र मुख्य गेटसमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे कॉन्ट्रॅक्टरच्या व स्थानिक नागरीकांना (Bhusawal) रोजगार मिळावा या मागणीसाठी चटणी भाकर आंदोलन करण्यात आले. (Breaking Marathi News)

दिपनगर औष्णिक केंद्र गेटसमोर चटणी भाकर खाऊन महाजनकोच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळांनी मुख्य अभियंता यांना दिले आहे मागण्यांमध्ये स्थानिक लोकांना रोजगार द्या, परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्टॅक्ट देऊ नये, असे एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

तर पुढचे आंदोलन मुंबईला

वंचित बहुजन आघाडी महासंघाचे प्रकाश सरदार यांचे नेतृत्वात चटणी भाकर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास मनसे, शिवसेना काँग्रेस यांच्यावतीने पाठिंबा दर्शविण्यात आला. मागणीची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन मुंबई येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT