Jalana Helicopter Emergency Landing:  Saamtv
महाराष्ट्र

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

Jalana Helicopter Emergency Landing: जालन्यात मल्होत्रा प्रायव्हेट कंपनीच्या एका हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तपोवन तांडा भागात या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आले आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना|ता. २९ एप्रिल २०२४

जालन्यात मल्होत्रा प्रायव्हेट कंपनीच्या एका हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तपोवन तांडा भागात या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आले आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे लँडिंग झाल्याचे सांगण्यात येत असून विमानातील सर्वजण सुखरुप आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मल्होत्रा प्रायव्हेट कंपनीचे एक हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगरमधून नागपूरच्या दिशेने जात होते. या हेलिकॉप्टरमधून एका पायलटसह 2 कर्मचारी प्रवास करत होते. अचानक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जालन्याच्या तपोवन तांडा भागात त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप आहेत. अचानक माळरानावर हेलिकॉप्टर उतरल्याने स्थानिकांसह लहान मुलांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नागपूर विमानतळ घडवण्याची धमकी..

नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडविण्याची धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. देश भारत आज अनके विमानतळावर धमकीचा मेल आले आहेत. धमकी मिळाल्यानंतर तपासणी केली जात असून यात काही मिळून आल्यास रियल ड्रिल असेल. सध्या ड्रिलच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भीषण दुर्घटना! हॉटेलमध्ये ४ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

New Rules: गॅस सिलिंडरपासून ते बँकिंगपर्यंत...; आजपासून ८ नियम बदलले, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Maharashtra News Live Update: राणा सूर्यवंशी यांना मोठा झटका, Y+ सुरक्षा हटवली

Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: 'तू दाखवून दिलं की तू कोणाशीचं लॉयल नाही'; वीकेंड का वारमध्ये स्काउटवर सलमान खान भडकला

Bank Robbery : SBI बँकेत सशस्त्र दरोडा! बडतर्फ PSI निघाला मास्टरमाईंड; जेलमधून रचला कट

SCROLL FOR NEXT