IPS Somnath Gharge saam Tv
महाराष्ट्र

Raigad Breaking : रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती

रायगड पोलिसांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रायगड : रायगड पोलिसांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर आयपीएस अधिकारी सोमनाथ घार्गे नियुक्ती करण्यात आलीय. याबाबत आज शुक्रवारी गृह विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत. रायगडचे मावळते पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत. (IPS Somnath Gharge appointed as raigad Superintendent of police)

गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना घार्गे यांच्या नियुक्तीने मुहूर्त मिळाला आहे.मात्र एकत्रित आदेश बजावण्याऐवजी स्वतंत्रपणे केल्या जात असलेल्या आदेशांबद्दल पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उर्वरित वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या कधी होतील,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमनाथ घार्गे शनिवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. अशोक दुधे गेल्या दोन वर्षांपासून रायगड पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketaki Chitale: मराठी बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार आहेत का?, केतकी चितळेचे वादग्रस्त विधान; VIDEO व्हायरल

IPL खेळण्यासाठी आला अन् हॉटेलमध्ये बोलावलं, लैंगिक शोषण करत..; क्रिकेटपटूवर जयपूरमध्येही गुन्हा

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये

Bhandara Rain : भंडारा जिल्ह्याला रेड अर्लट , शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

Maharashtra Live News Update: आज वाशिम बाजार समिती राहणार बंद, अडत्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकले

SCROLL FOR NEXT