Indapur Man Physically Abusing Girl Saam Tv
महाराष्ट्र

Indapur Crime: धक्कादायक! इंदापुरात ८० वर्षीय वृद्धाचा २६ वर्षीय मुलीवर बलात्कार; परिसरात संतापाची लाट

Indapur Man Physically Abusing Girl: इंदापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षांच्या मुलीवर ८० वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केला. या घटनेमुळे इंदापूर हादरले आहे.

Priya More

मंगेश कचरे, इंदापूर

८० वर्षांच्या वृद्धाने गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील एका गावामध्ये ही घटना घडली. एका २६ वर्षीय गतीमंद मुलीवर ८० वर्षाच्या वृद्धाने बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. या घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी तातडीने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. या घटनेचा अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद मिठ्ठापल्ली करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT