जालन्यात ४८ जणांच्या टीम कडून गणपती विसर्जन...
जालन्यात ४८ जणांच्या टीम कडून गणपती विसर्जन... Saam Tv
महाराष्ट्र

जालन्यात ४८ जणांच्या टीम कडून गणपती विसर्जन...

लक्ष्मण सोळुंके

जालना -  कोरोनाचा Corona सावटात गणपती Ganpati विसर्जनास सुरवात झाली आहे. जालन्यातील मोतीबाग Motibagh तलाव परिसरात नगरपरिषदेच्या वतीने गणपती विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मोतीबाग परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अग्निशमन विभागाच्या चार टीम देखील तलाव परिसरात सज्ज आहे.

हे देखील पहा -

संकलित गणपती मूर्ती वाहनाच्या साह्याने मोतीबाग तलाव परिसरात आणून विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करून हे विसर्जन केले जात आहे. घरघुती गणपती नांदेडहुन आलेल्या ४८ जणांच्या टीमकडे सोपविण्यात आली आहे. ही टिम घरघुती  गणपतीचे विसर्जन करत आहे .दरवर्षी मोतीबाग तलावात गणपती विसर्जनाच्या दरम्यान जीवितहानीच्या घटना घडत असतात, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आमदार कैलास गोरंटयाल Kailas Gorantyal यांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT