"मी अंतर्ज्ञानी आहे!" चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य... Saam Tv News
महाराष्ट्र

"मी अंतर्ज्ञानी आहे!" चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाणांना उद्देशून 'मी अंतर्ज्ञानी आहे 'असं वक्तव्य केलं आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाणांना उद्देशून "मी अंतर्ज्ञानी आहे" असं वक्तव्य काल केलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात चांगलच वाकयुदध सुरू झाल्याचं दिसतयं. ("I'm intuitive!" Statement of Chandrakant Patil)

हे देखील पहा -

पाटील यांनी पुढचा नंबर अशोक चव्हाण यांचा नंबर म्हटल्यावर चव्हाणांनी प्रतिउत्तर देत यांना बरं कळतयं अगोदर असा टोला लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मी अंतर्ज्ञानी आहे म्हणून मला अगोदर कळते असं पुन्हा चव्हाणांना प्रतिउत्तर दिलं आहे. शिवाय, किरीट सोमय्या २६ ऑक्टोबर रोजी नांदेड दौऱ्यावर येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पत्रकारांनी सोमय्या नांदेडला कशासाठी येणार असं विचारलं असता, पाटील यांनी "समजून घ्या..." असं म्हणत स्मित हास्य केलं. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने हे वाकयुदध रंगलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Cancer: नखांच्या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं कोणती? वेळीच व्हा सावध

Government Schemes : नवरात्रीत नवी मुंबई महापालिकेनं नागरिकांसाठी घेतला मोठा निर्णय, सुरू केल्या ४६ कल्याणकारी योजना

Death News : शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रशांत काळे यांचे निधन, कल्याणमध्ये राजकीय वर्तुळात शोककळा

Main Door Vastu Tips For Navratri: नवरात्रीत घराच्या मुख्य दरवाजावर लावा ‘या’ 5 शुभ वस्तू; घरात येईल सुख-समृद्धी!

इंडिया आघाडीला मोठा धक्का! भाजपनं काँग्रेसच्या मित्रपक्षाचे 3 आमदार फोडले

SCROLL FOR NEXT