मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्या - संजय राठोड SaamTv
महाराष्ट्र

मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्या - संजय राठोड

पूजा चव्हाण प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्या, निर्दोष असेल तर पुन्हा काम करायला तयार असल्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण सोळुंके

जालना: दोषी सिद्ध होण्याआधीच फाशी देणं योग्य नाही. पूजा चव्हाण प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्या, पण निर्दोष असेल तर पुन्हा काम करायला तयार असल्याचं माजी वन मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. If I am guilty, punish me - Sanjay Rathod

हे देखील पहा -

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विषयावर प्रतिक्रिया देताना राठोड म्हणाले कि, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पण पक्ष वाढवणे म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवणे असा होत नाही.

संजय राठोड हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Hairstyle: पार्टी, फंशन किंवा लग्नासाठी साडीवर करा 'या' सोप्या आणि सुंदर हेअरस्टाईल

Viral Video : हॉटेल रूमसाठी ऑनलाइन बुकिंग करताना चुकीची लिंक क्लिक झाली; तरुणीसोबत असं काही घडलं की ढसाढसा रडली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : बुरखा घालून येणार्या महिला मतदारांना ओळखण्यासाठी 'पडदानशिन' महिला कर्मचार्याची नियुक्ती होणार

Crime News : लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार; बीड पोलिसाचं हादरवणारं कृत्य

धक्कादायक! बायकोचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध उघड; संतापलेल्या नवऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्येच पत्नीची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT