औंढा नागनाथ मध्ये शिवसैनिक आक्रमक, नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन  SaamTv
महाराष्ट्र

औंढा नागनाथ मध्ये शिवसैनिक आक्रमक, नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर औंढा नागनाथ मधील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून, नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप नागरे

हिंगोली : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर, राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

हे देखील पहा -

हिंगोली जिल्ह्यातील औंढा शहरात देखील, शिवसैनिकांनी राज्य महामार्गावर, नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. यावेळी राणे यांचा पुतळा देखील शिवसैनिकांनी दहन केला. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही वेळ ताब्यात देखील घेतले होते.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT