Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : सोशल मीडियावर तरुणाची वादग्रस्त कमेंट; पोलिसांनी स्वतःच दाखल केला युवकावर गुन्हा

Hingoli News : हिंगोलीमध्ये एका तरुणाने सोशल मीडियाच्या फेसबुकवर मराठा समाजाविषयी आक्षपार्ह कमेंट करत समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले

संदीप नागरे

हिंगोली : मराठा समाजाविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट एका तरुणाने केली. ही बाब पोलिसांच्या (Police) लक्षात येताच पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सदर (Hingoli) तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

राज्यात सध्या मराठा समाजाचे आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) आंदोलन सुरु आहे. या दरम्यान सोशल मीडियावर काही आक्षेपार्य पोस्ट न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. शिवाय पोलिसांचे याकडे लक्ष होते. याच दरम्यान हिंगोलीमध्ये एका तरुणाने सोशल मीडियाच्या फेसबुकवर मराठा समाजाविषयी आक्षपार्ह कमेंट करत समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच कारवाईचे पॉल उचलले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणाला घेतले ताब्यात 

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड गावामध्ये ही घटना घडली असून कळमनुरी पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. सुरेश जांबुतकर असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव असून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं या तरुणाने कृत्य केल्याचं पोलिसांनी या तक्रारीत म्हटलं आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT