Hingoli, MLA Santosh Bangar, Crop Insurance  saam tv
महाराष्ट्र

MLA Santosh Bangar : आमदार संताेष बांगरांविराेधात जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

गुरुवारी आमदार संताेष बांगर यांनी पीक विमा कार्यालय देखील फाेडलं हाेते.

संदीप नागरे

MLA Santosh Bangar : हिंगोली (hingoli) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी गुरुवारी कृषी अधिकारी यांना धमकावल्याने आज बांगर यांच्या निषेर्धात कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आंदाेलन छेडले आहे. (Breaking Marathi News)

हिंगोली शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पिक विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन करताना हिंगोलीचे कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना कानाखाली मारण्याची भाषा केली. त्यामुळे आज कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

कृषी विभागातील शेकडो अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी काळया फिती लावून कार्यालयीन कामाची सुरुवात केली. यावेळी आमदार संतोष बांगर यांचा कर्मचारी, अधिका-यांनी निषेध नाेंदविला. सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आमदार बांगर यांचा निषेध नाेंदविला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

Monday Horoscope: या ४ राशींच्या लोकांनी आज पैशांच्या बाबतीत राहावे सावध; खर्च करताना घ्या विचारपूर्वक निर्णय

Navratri Look : गरबा-दांडियासाठी ट्रेंडी आउटफिट्स आयडियाज, पहा बेस्ट पर्याय

Rahul Gandhi : हातात संविधान घेत राहुल गांधींची मोठी घोषणा, उद्या सर्वांना दिल्लीला बोलवलं, कारणही सांगितले

ठाकरे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये; ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT