Badlapur News Saam TV
महाराष्ट्र

Badlapur News : मोठी दुर्घटना! केमिकल कंपनीला भीषण आग; बदलापूर कर्जत रोड बंद

गेल्या एक तासापासून ही आग कायम आहे.

अजय दुधाणे

Badlapur News : बदलापूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बदलापूर एमआयडीसीच्या एका केमिकल कंपनीला आग लागली आहे. गेल्या एक तासापासून ही आग कायम आहे. या दुर्घटनेमुळे बदलापूर कर्जत रोड देखील बंद करण्यात आलाय. (Latest Badlapur Fire News)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. गेल्या १ तासापासून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप याला यश आलेले नाही. अग्निशमन दलाची एकूण ५ वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: १२ वर्षात तुम्ही जे पेरलंय तेच उगवलंय; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! २०३० - ३१ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला येणार ६,००० रुपये

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर; म्हणाला, अमेरिकेत असताना ती एक गोष्ट मनाला खूप लागली

SCROLL FOR NEXT