आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द, मंगळवारी बैठकी नंतर निर्णय होण्याची शक्यता... Saam Tv
महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द, मंगळवारी बैठकी नंतर निर्णय होण्याची शक्यता...

न्यासा कंपनीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

लक्ष्मण सोळुंके

जालना - न्यासा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील परीक्षा Exam रद्द कराव्या लागल्या आहे. त्यामुळे न्यासा कंपनीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope करणार आहे. आज आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ऑनलाइन चर्चा करून आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख मंगळवारी मुंबईत बैठक झाल्या नंतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे देखील पहा -

तारीख जाहीर झाल्या नंतर लगेच 8-10 दिवसांतच परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत आरोग्य विभागाचे डॉ. व्यास यांच्या सह सर्वच वरिष्ठ आधिकारी आणि न्यासा या कंपनीचे अधिकारी ही उपस्थित राहणार असल्याची माहिती सामोर आली आहे.

न्यासा कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे रद्द झालेली परीक्षा बाबद आरोग्य मंत्री यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे ही तक्रार केल्याची माहिती सामोर येत आहे. याबाबद बैठकी नंतर आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे मंगळवारी होणाऱ्या बैठकी नंतर समोर येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठवाड्यात फक्त 98 कुणबी दाखले, कुणबी दाखले, कुणी रखडवले?

Maharashtra Live News Update: बीडमध्ये डिझेलच्या टँकरचा अपघात झाल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी

पोलीस निरीक्षक १ लाखांची लाच घेताला रंगेहाथ सापडला; पोलीस विभागात उडाली खळबळ

Methi Zunka Recipe: मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर झटपट बनवा मेथीचा झुणका, सोपी आहे रेसिपी

नागपूरमध्ये आमदारांना धमक्यांचं सत्र; खोपडेंनंतर राऊतांना जीवे मारण्याची धमकी|VIDEO

SCROLL FOR NEXT