aurangabad , gunratna sadavarte , sharad pawar saam tv
महाराष्ट्र

PFI News : 'पीएफआय' वर राष्ट्रवादी काॅंग्रेसची भूमिका आजही गुलदस्त्यात'

दाऊद इब्राहिमनं बॉम्बस्फोट केला तो काळ शरद पवार यांच्या सत्तेतला होता असे एका प्रश्नावर सदावर्ते यांनी नमूद केला.

साम न्यूज नेटवर्क

नवनीत तापडिया

PFI Latest Update : सध्या देशभरात पीएफआय संघटनेच्या कार्यालयांवर छापे पडत आहेत. पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक (arrest) केली जात आहे. या सर्व गाेष्टी हाेत असताना राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार (sharad pawar) हे गप्प आहेत. खरं तर त्यांनी पीएफआयवर बाेलले पाहिजे असे मत गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले. (gunratna sadavarte latest marathi news)

औरंगाबाद येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत वकील सदावर्ते बाेलत हाेते. ते म्हणाले आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य कारण म्हणजे पीएफआय संघटनेवर हाेत असलेल्या कारवाया. अनेकांनी ते रुचलेले दिसत नाही. खासदार इम्तियाज जलील यांचा आम्ही निषेध करतो. ते पीएफआयचे सहानुभूतीदार आहेत का ? असा प्रश्नही सदावर्ते यांनी उपस्थित केला.

सदावर्ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पीएफआय वर काही बोलले नाहीत. त्यांनी यावर बाेलले पाहिजे. सुप्रीया सुळे यांनी आमची कॉपी केली. जवाब दो हे त्यांनी कॉपी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने पीएफआयबाबत भूमिका जाहीर करावी असेही सदावर्ते यांनी नमूद केले.

ते म्हणाले शरद पवार यांच्याविरोधात मलबार हिल आणि पुणे येथे तक्रार जयश्री पाटील यांनी दाखल केली आहे. त्याची चौकशी सीआयडी करत आहे. दरम्यान दाऊद इब्राहिमनं बॉम्बस्फोट केला तो काळ शरद पवार यांच्या सत्तेतला होता असे एका प्रश्नावर सदावर्ते यांनी नमूद केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३च्या तिकीटावरून नवा वाद; नावांवर आक्षेप घेत नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

February Grahan 2026: फेब्रुवारीमध्ये १५ दिवसात दोनवेळा लागणार ग्रहण; किती धोकादायक आहे ग्रहण? काय आहेत संकेत

Maharashtra Live News Update: आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल, वीजपुरवठा राहणार बंद

Ladki Bahin Yojana eKYC: २० लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद, ईकेवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत; गॅस टँकर उलटल्याने झाला होता खोळंबा

SCROLL FOR NEXT