jalgoan news, diwali
jalgoan news, diwali saam tv
महाराष्ट्र

Diwali 2022 : घरपट्टी भरा, किराणा माल घेऊन जा; दिवाळी निमित्त ग्रामपंचायतीची अनाेखी याेजना

संजय महाजन

Diwali 2022 : शिरसोली वावडदा (ता . जळगाव) येथील ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंचांनी घरपट्टी भरा आणि पाचशे रुपयांचा किराणा घेऊन जा अशी नवीन योजना आणली आहे. दिवाळी (Diwali) सणात याेजना सुरु झाल्याने ग्रामस्थ घरपट्टी भरण्यासाठी गर्दी करु लागले आहेत. (Jalgoan Latest Marathi News)

पाचोरा रस्त्यावर वावडा आणि बिलखेडा या दोन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्यात गेल्या काही काळापासून घरपट्टीची मोठी थकबाकी होती. ग्रामपंचायतीची पाणीपट्टी आणि इतर करवसुली व्हावी यासाठी सरपंच राजेश वाडेकर यांनी ही योजना सुरू केली आहे. (Breaking Marathi News)

त्यात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना दोन लिटर तेल, साखर, मैदा यासह इतर पाचशे रुपयांच्या वस्तू दिल्या जात आहेत . दिवाळीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. ह्या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना (citizens) सवलतीसह बक्षीसं मिळत असल्याने ग्रामपंचायत (grampanchayat) वसुली मोठ्या प्रमाणात होत आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी अनेक ग्रामस्थ हजर होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : साक्री तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

Name Astrology: z अक्षरापासून सुरू असलेल्या नावाचे लोक कसे असतात?

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींच्या अदानी-अंबानींवरील विधानावर काँग्रेसचा पलटवार; राहुल गांधींनी थेट Video च शेअर केला

Ambulance Scam: राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा? कोर्टानं शिंदे सरकारकडे मागितला खुलासा; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT