Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: तरुणाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; गळ्यात दोर बांधून प्रशाशनाला चेतावणी

Gondia News : तरुणाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; गळ्यात दोर बांधून प्रशाशनाला चेतावणी

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : गावातील शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत अनियमितता व ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat) कारभाराबाबत माहिती अधिकार टाकूनही माहिती मिळत नाही. यामुळे गावातील पाण्याच्या टाकीवर चढून तरुणाने (Gondia) आंदोलनाला सुरवात केली आहे. (Live marathi News)

गोंदिया शहराला लागून असलेल्या अर्जुनी गावातील तरुणाचे पाणी टाकी वर चडून वीरू गिरी आंदोलनाला सुरवात केली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत झालेल्या अनियमितेप्रकरणी नरेंद्र गजभिये यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. मात्र शिक्षण विभागाने याकडे लक्ष दिले नाही. तर गजभिये यांनी ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकारात माहिती मागितली होती. मात्र ग्रामपंचायत माहिती देत नसल्याने नरेंद्र गजभिये यांनी वीरूगिरी आंदोलन सूरु केले आहे 

गळ्यात बांधला दोरीचा फास 

आजवर आपण अनेक वीरू गिरी आंदोलन बघितले. मात्र गळ्यात फासीचा फंदा लावून प्रशासनाला चेतवाणी देणारा हा पहिलाच प्रकार गोंदियाच्या रावणवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अर्जुनी गावात पाहायला मिळत आहे. जोपर्यंत लेखी आश्वाशान मिळणार नाही; तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका नरेंद्र गजभिये यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT