Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : डीपीचे काम करताना विद्युत झटका बसल्याने दोघांचा मृत्यू

Gondia News : गावात वीज पुरवठा याच डीपीवरून करण्यात आला आहे. मात्र यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.

Rajesh Sonwane

गोंदिया : गावाची लाईन जोडणाऱ्या विद्युत डीपीमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या दोघांचा शॉक लागल्याने जागीच (death) मृत्यू झाला. ही घटना गोंदियाच्या (Gondia) गोरेगाव तालुक्यातील कटंगी गावात घडली. (Tajya Batmya)

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव (Goregaon) तालुक्यातील कटंगी येथे ४ जानेवारीला सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेत घनश्याम वलथरे आणि संपत वलथरे या दोघांचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील गावाच्या बाहेर विद्युत डीपी आहे. गावात वीज पुरवठा याच डीपीवरून करण्यात आला आहे. मात्र यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. हा बिघाड दुरुस्त करायला गेले असता विद्युत करंट (Electric Shock) लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पहाटेच गावात धावपळ 

डीपीवर दुरुस्तीचे काम करत असतात शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती गावात समजताच संपूर्ण गाव घटनास्थळाकडे रावण झाले. परिवारातील सदस्यांना बातमी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव एकाच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : गोव्यात लपलाय पांढराशुभ्र धबधबा, सौंदर्य पाहाल तर हरवून जाल

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT