Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: हनुमान मंदिरात शिरत दागिन्यांची चोरी; पोलिसांनी केली आरोपीला अटक

Gondia News : हनुमान मंदिरात शिरत दागिन्यांची चोरी; पोलिसांनी केली आरोपीला अटक

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: छोटा गोंदिया परिसरातील पांगोली नदीच्या काठावर हनुमान मंदिर आहे. या हनुमान मंदिराच्या (Gondia) खिडकीतून आत प्रवेश करून हनुमानाचे दागिने चोरी (Theft) केल्याचा प्रकार उघळकीस आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अटक केली आहे. (Tajya Batmya)

छोटा गोंदिया परिसरातील पांगोली नदीच्या काठावर महाकाल देवस्थानातील हनुमान मंदिरात भाविक पूजाअर्चा करण्यासाठी गेले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. या चोरीसंदर्भात भाविकांनी पुजारी स्वप्नील पारधी यांना माहिती दिली. त्यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. 

आरोपीला ताब्यात घेत दागिने हस्तगत 

यासंदर्भात शहर पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत करणाऱ्या आरोपी पंकज मिल्कीराम सूर्यवंशी (२२, रा. मुंडीपार खुर्द, बटाना) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून संपुर्ण दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आयारामांच्या पक्षप्रवेशावरुन संकटमोचकासमोरच भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा|VIDEO

Postman: पोस्टमनच्याच घरात टपालाची ३ पोती, हजारो पत्रे धूळखात पडलेली, महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

ठाकरेंच्या युतीनंतर काल बेफाम नाचले, आज मनसेच्या प्रदेश सरचिटणीसने कमळ घेतलं|VIDEO

Blood Cancer: शरीरावर वारंवार दिसतात ही 2 लक्षणं, असू शकतो जीवघेणा ब्लड कॅन्सर, आताच व्हा सावध, अन्यथा...

SCROLL FOR NEXT