Nagpur; गणपती विसर्जनाची जय्यत तयारी संजय डाफ
महाराष्ट्र

Nagpur; गणपती विसर्जनाची जय्यत तयारी

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यंदा तलावात गणेश विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तलाव परिसरात आणि शहरातील प्रमुख भागात कृत्रिम टाके ठेवण्यात आले आहे. यामुळे तलाव परिसरात आणि संवेदनशील भागात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हे देखील पहा-

शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवर देखील याठिकाणी लावण्यात आले आहे. गणपती विसर्जन मुंबई, दिल्ली मध्ये दहशतवादी पकडल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा शहर पोलीसांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागपूरात गणपती विसर्जनाची जय्यत तयारी सुरु आहे. नागपूर शहरात गणेश विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा शहरातील तलावांमध्ये गणपती विसर्जनाला बंदी घालण्यात आली.

शहरातील तलाव सील करण्यात आले आहे. यामुळे तलाव परिसर आणि शहरातील प्रमुख भागात कृत्रिम टाके ठेवण्यात आले आहेत. याशिवाय फिरते मूर्ती संकलन वाहन शहरात फिरणार आहे. निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहे. महापालिकेचे कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तलाव परिसरातील असणार आहे. सुरक्षित आणि शांततेत विसर्जन पार पडावं यासाठी चौख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT