Prakash Amte Saam tv
महाराष्ट्र

ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल

समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गडचिरोली : ख्यातनाम समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप व खोकल्‍याचा त्रास होत असल्‍याने त्‍यांना तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल केले असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. (gadchiroli news social worker Dr Prakash Amte hospitalized in pune)

पुण्यात विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी डॉ. प्रकाश आमटे हे आले होते. या दरम्‍यान डॉ. आमटे यांना तीव्र ताप आणि खोकल्‍याचा (Gadchiroli News) त्रास जाणवू लागल्याने त्‍यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांच्या विविध तपासण्या सुरू असून पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांच्‍या निगराणीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉ. प्रकाश आणि आमटे कुटुंबियांशी सध्या संपर्क साधू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

Bank Holiday: बुधवारी बँका राहणार बंद, RBI ने सुट्टी का केली जाहीर?

भुजिया खरेदीसाठी ट्रेनमधून उतरला अन् थेट पोलिसांच्या... टायगर श्रॉफ प्रकरणाची थरारक इनसाइड स्टोरी

Raw Vs Roasted Pumpkin Seeds: कच्चा की भाजलेल्या, कोणत्या भोपळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर

महापालिकांचे आयुक्त बदलले! IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT