मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! बनावट नोटांची रक्कम देऊन केली 4 लाखांची फसवणूक मंगेश मोहिते
महाराष्ट्र

मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! बनावट नोटांची रक्कम देऊन केली 4 लाखांची फसवणूक

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस हद्दीमध्ये लहान मुलांच्या खेळातील मनोरंजन बँकच्या नोटा देऊन साडेचार लाखांची फसवणूक करणाऱ्या ठगबाजाला नागपुर पोलिसांनी गजाआड केले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस हद्दीमध्ये लहान मुलांच्या खेळातील मनोरंजन बँकच्या नोटा देऊन साडेचार लाखांची फसवणूक करणाऱ्या ठगबाजाला नागपुर पोलिसांनी गजाआड केले आहे. विनोद पाटील असे अटकेतील ठगबाजाचे नाव आहे. प्रवीण मल्लेवार असे तक्रारदाराचे नाव आहे. फिर्यादी प्रवीण मल्लेवार यांनी प्लॉट घेण्यासाठी साडेचार लाख रुपये जमा केले होते. Fraud of Rs 4 lakh by paying counterfeit notes

हे देखील पहा-

फिर्यादी आणि आरोपी दोघे मित्र असून ते मूळचे गोंदिया येथील तिरोडा गावातील रहिवासी आहेत. फिर्यादीने प्लॉट घेण्यासाठी गोळा केलेले चार लाख रुपये आपल्या आरोपी मित्राकडे ठेवायला दिले होते आणि २ दिवसानंतर तो जेव्हा पैसे मागायला गेला, तेव्हा त्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्यांनी पैसे दिले आरोपी ने पैसे एका बॅगमध्ये घेवून आला व ती पैशाची बॅग फिर्यादी यांच्या घरी अलमारीत ठेवली.

फिर्यादीला त्या नोटावर संशय़ आल्याने त्यांनी ती बॅग तपासले असता त्यांना धक्काच बसला .त्यामध्ये बनवाट नोटा होते. त्या लहान मुलांच्या मनोरंजन बँक या खेळातील नोटा होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीणने हुडकेश्वर पोलिसात धाव घेतली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विनोद पाटील याला अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT