Sukhbir Singh Badal attacked near Mata Sahib Gurudwara in Nanded saam tv
महाराष्ट्र

नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात दाखल, मोठी खळबळ

Sukhbir Singh Badal Faces Fatal Attack Near Mata Sahib Gurudwara in Nanded: नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती आहे. माता साहेब गुरुद्वारा परिसरात हा प्रकार घडला असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

महाराष्ट्रातील नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या बादल यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या माता साहेब गुरुद्वारा परिसरात हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर कोण होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी नांदेडच्या गुरुद्वाराच्या परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेला एक पोलीस अधिकारीही जखमी झाला आहे. बादल यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी बादल यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम, तडकाफडकी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

राममंदिरानंतर लालबागमध्येही दानपेटीवर डल्ला? आधी कार्यकर्त्यांची मुजोरी आता दानाची चोरी?

दुष्काळाची घोषणा शनिवारी? मुख्यमंत्र्यांचा बुधवारपासून दुष्काळ भागाचा दौरा

SCROLL FOR NEXT