Ahmednagar Accident News saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी : माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या कारचा अपघात

राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अहमदनगर : राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांचा मुलगा अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या कारचा अपघात झाला आहे. काल रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर (car accident) हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातात अक्षय कर्डिले यांनी कोणतीही दुखापत झाली नाहीय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरुन अक्षय कर्डिले यांची कार जात असताना मागच्या दिशेनं येणाऱ्या वाहनाने कारला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अक्षय कर्डिले यांनी कोणतीही दुखापत झाली नाही, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. या अपघाताच्या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून संबंधीत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT