माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची प्रकृती खालावली! भूषण अहिरे
महाराष्ट्र

माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची प्रकृती खालावली!

माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ भारतीय वायुदलाच्या विमानाद्वारे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भूषण अहिरे

धुळे : माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ भारतीय वायुदलाच्या विमानाद्वारे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे हे दिल्लीवरून धुळ्यात परतल्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये अस्वस्थता जाणवू लागली आणि त्रास वाढल्यामुळे त्यांना तात्काळ भारतीय वायु दलाच्या विमानाद्वारे उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती परिजनांकडून देण्यात आली आहे. डॉ. सुभाष भामरे हे धुळ्यातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

Oxidized Jewellery : नवरात्रीसाठी प्रत्येक मुलीकडे असावीत ‘हे’ ७ प्रकारचे ट्रेंडी ऑक्सिडाइज्ड दागिने

SCROLL FOR NEXT