Jalgaon Saam
महाराष्ट्र

Jalgaon News: चाकू- चॉपरनं भोसकलं, रक्तबंबाळ केलं; भरदिवसा माजी उपसरपंचावर हल्ला, घरच्यांचा आक्रोश VIDEO

Former deputy sarpanch killed: शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या. घटनेनंतर परिसरात खळबळ. गावातील तीन जणांनी केला हल्ला.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाला १०० दिवस उलटले. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच जळगावात माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. युवराज कोळी असे मृत माजी उपसरपंच यांचे नाव आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. गावातीलच तिघांनी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला केला आहे.

चाकू आणि चॉपरने वार करत त्यांना रक्तबंबाळ केलं. या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला आहे. या प्रकरणानंतर कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT