Pandharpur  saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : पंढरपूरात मुंबईतील तीस भाविकांना विषबाधा; काहींची प्रकृती गंभीर

या भाविकांना पंढरपूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भारत नागणे

Pandharpur News : पंढरपूरात देवदर्शनासाठी आलेल्या मुंबईतील सुमारे तीस पेक्षा अधिक भाविकांना येथील एका हाॅटेलमधील जेवणातून विषबाधा झाली आहे. या सर्वांवर उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

चंद्रभागा नदीकाठच्या असणाऱ्या एका भोजनालयात आणि एका हॉटेलमध्ये (hotel) अशा दोन्ही ठिकाणी भाविकांनी (devotees) जेवण केले होते. जेवणानंतर या भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला.

या भाविकांना पंढरपूरातील (pandharpur) एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान यातील काही भाविक गंभीर असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळ उठला बळीराजाच्या जीवावर, मराठवाड्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

रविवारपासून 'या' ६ राशींचे नशीब उजळणार; सूर्यदेवांच्या कृपेने होणार पैशांचा पाऊस, तुमची रास यात आहे का?

बावनकुळेंचा महाराष्ट्र पॅटर्न देशभरात! थेट मोदी सरकारकडून दखल; प्रत्येक कार्यालयाला ५० लाखांचे अनुदान

देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

BMC च्या 800 अभियंत्यांची उचलबांगडी? ठाण मांडलेल्यांच्या पुढील महिन्यात बदल्या

SCROLL FOR NEXT