Ahmednagar News Saam Tv
महाराष्ट्र

मुळा नदीला पुर; शेकडो शाळकरी मुलांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

सर्व पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन यांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबीन खान

संगमनेर/ अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील मुळा नदीला पुर आला असून शेकडो शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. संगमनेरच्या (Sangamner) कोठे ब्रुद्रुक येथे मुलांना जीवघेना प्रवास करावा लागतो आहे. यामुळे आता मुलांच्या शैक्षनीक नुकसानी बरोबर पालकांना मुलांच्या जीवाची काळजी लागलेली आहे. सर्व पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन यांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.

हे देखील पाहा -

संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील शाळेमध्ये कोठे खुर्दे येथी लहान मुले शाळेसाठी येत असतात. या दोन्ही गावांच्या मध्ये मुळा नदी वाहत असते पावसाळा सुरू झाल्यानंतर या मुळा नदीला पुर येत असतो या दोन्ही गावांना जोडनाऱ्या पुलावरून विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालुन प्रवास करत असतात. संगमनेर तालुक्यातील आमदार, खासदार,माजी मंत्री यांना ही धोकादाय परीस्थिती का दिसत नाही असा सवाल पालकांकडून विचारण्यात येत आहे.

एकुनच संगमनेर तालुक्यातील मुळा नदीला पुर आला असुन शेकडो शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. यामुळे शासनाने आम्हाला चांगला पुल बांधुन द्यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

Family Relations: घरी आलेल्या नातेवाईकांसमोर 'या' 4 चुका टाळा, घरचे वातावरण राहील आनंदी

HBD Dhanush : धनुषचा बॉलिवूडचा पहिलाच चित्रपट सुपरहिट, टॉप अभिनेत्रीसोबत रोमान्स

Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडकीला मिळतात फक्त ५०० रुपये; बहि‍णींचे ₹१००० का कापले?

Milk And Curd : दूध आणि दही एकत्र खातांय? होऊ शकतात या समस्या

SCROLL FOR NEXT