Amravati Fire News, fire brigade saam tv
महाराष्ट्र

Amravati News : गणेशाेत्सवाच्या धामधूमीत सराफ बाजारपेठेत लागली आग, Fire Brigade च्या 5 गाड्या दाखल

ही आग शॉट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : अमरावती शहरातील सराफ बाजारात एका शोरूमला आज (साेमवार) सकाळच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी शाेरुमकडे धाव घेतली. यावेळी बघ्यांची देखील गर्दी झाली हाेती. (Maharashtra News)

अमरावती शहरातील सराफ बाजारातील त्रिमूर्ती सोन्या-चांदीच्या शोरूमला आग लागल्याची माहिती काहींनी अग्निशमन विभागास (fire brigade department amravati) दिली. त्यानंतर घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. गणेशाेत्सवाच्या धामधूमीत आग लागल्याने स्थानिकांनी शाेरुमकडे धाव घेतली हाेती.

या शोरूमच्या वरच्या मजल्यावर आग लागली हाेती. अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी आग आटोक्यात आणल्याने माेठे नुकसान टळले. ही आग शॉट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेले नाही. या आगीत लाखाेंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा नेमकं काय घडलं|VIDEO

Travel Songs: ट्रिपचा पुरेपुर आनंद घ्या या खास गाण्यांनी, आजचं तुमची प्लेलिस्ट करा अपडेट

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद

कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करून देणार- चंद्रशेखर बावनकुळे|VIDEO

बीडकरांसाठी खुशखबर! साईबाबा मंदिर अन् शनी शिंगणापूरला काही तासांत पोहोचता येणार; नवी रेल्वेमार्गिका लवकरच सेवेत

SCROLL FOR NEXT