Sangli Crime News विजय पाटील
महाराष्ट्र

सांगली: पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला; पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी!

या घटनेनंतर हल्लेखोर पसार...

विजय पाटील साम टीव्ही सांगली

विजय पाटील

सांगली: सांगलीच्या हरिपूर येथील पती आणि पत्नी वर काही टोळक्याने प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला आहे तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक आरोपीना शोधण्यासाठी टीम रवाना केली आहे. (Sangli Crime News)

हरिपूर रोडवरील गजानन कॉलनी मधील मध्य रात्रीच्या सुमारासची घटना घडली आहे. सोमवारी रात्री हरिपूर येथे घडलेल्या घटनेतील सुरेश नांद्रेकर (वय 47) असे हल्ला झालेल्या नाव आहे. ते आरटीओ एजंट आहेत. त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री उशिरा मिरज तालुक्यातील हरिपूर रोडवरील गजानन कॅालनीजवळ नांद्रेकर यांच्या शेताजवळ घडली. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पतीला वाचवण्याचा प्रयत्न करणारी नांद्रेकर यांची पत्नी सुद्धा गंभीर जखमी झाली.

हे देखील पहा-

संबंधित घटनेचा पोलिसांनी केलेल्या तपासात अज्ञात तीन हल्लेखोरांनी हा खून केला असल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. पोलीसांकडून हल्लेखोरांची नावेही निष्पन्न केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप हा खून कोणी व कशासाठी केला हे पोलीसांनी जाहीर केलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT