Ahmednagar: नदीपात्रातील वाळू उपशाच्या नवीन धोरणाला शेतकऱ्यांचा विरोध गोविंद साळुंके
महाराष्ट्र

Ahmednagar: नदीपात्रातील वाळू उपशाच्या नवीन धोरणाला शेतकऱ्यांचा विरोध

राज्याच्या महसूल विभागाने वाळू उपसा संबंधी आणलेल्या नवीन धोरणाला अहमदनगर जिल्ह्यातून व्यापक स्वरुपात विरोध होत आहे.

गोविंद साळुंके

अहमदनगर: राज्याच्या (state) महसूल विभागाने वाळू उपसा संबंधी आणलेल्या नवीन धोरणाला अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून व्यापक स्वरुपात विरोध (Protest) होत आहे. वाळू उपशामुळे नदीपात्राची अक्षरशः चाळण झाली असून गुन्हेगारी फोफावत आहे. त्यामुळे सरकारने (government) वाळू ऐवजी क्रश सारख्या इतर माध्यमांचा वापर करावा, अशी मागणी शेतकरी (Farmers) वर्गातून होत आहे. (Farmers oppose new policy sand dredging river basins)

हे देखील पहा-

सरकारच्या 3 ते 5 वर्षाकरिता वाळू लिलाव करण्याच्या नवीन धोरणा विरोधात नदीकाठचे (river) शेतकरी विरोध करू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय (Political) कार्यकर्ते तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

सरकारने यापुढे आता वाळू (Sand) उपसा बंद करून पर्यावरणाचा ढासळलेला समतोल सावरण्याचे काम करावे, अशी भूमिका नव्याने समोर येत आहे. त्यामुळे नवीन वाळू उपशाच्या धोरणाला नदीकाठच्या शेतकर्‍यांचा कडाडून विरोध होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT