शेतकऱ्यांनी जाळला बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीचा बोर्ड कैलास चौधरी
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी जाळला बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीचा बोर्ड

बजाज अलायन्स कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील केवळ सहा मंडळातील शेतकऱ्यांनाच सोयाबीन अग्रिम मंजूर करून उर्वरित 36 मंडळे अग्रिम देण्यासाठी वगळली आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- कैलास चौधरी

उस्मानाबाद - बजाज अलायन्स कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील केवळ सहा मंडळातील शेतकऱ्यांनाच सोयाबीन अग्रिम मंजूर करून उर्वरित 36 मंडळे अग्रिम देण्यासाठी वगळली आहेत. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी प्रती हेक्टरी सरासरी 20 हजार रुपयेच अंतिम पिकविमा देण्यास मान्यता दिली आहे.

त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक आक्रमक होत आहेत आज उस्मानाबाद शहरात असलेल्या बजाज अलायन्स कंपनीच्या कार्यालय येथे काही शेतकरी पोहचले नुकसान जास्त असताना विमा कमी का दिला याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी या कार्यालयात पोहोचले.

मात्र, या दरम्यान कार्यालय बंद असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला त्यामुळे येथे पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी बजाज कंपनीचा बोर्ड फाडून तिथे होळी केली तसेच या होळीभोवती बोंब मारत बजाज कंपनी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT