beed saam tv
महाराष्ट्र

Beed News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वटणवाडीत शेतकरी कुटुंबावर काेसळले माेठं संकट

विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने शेतक-याचा जागीच मृत्यू झाला.

विनोद जिरे

Beed News : पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या 66 वर्षीय शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. वीज उतरलेल्या विद्युत खांबाला शेतकऱ्याचा धक्का लागल्याने ही दुर्दैवी घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथे घडली. प्रल्हाद माणिक शिनगिरे (वय 66) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Maharashtra News)

मयत प्रल्हाद शिनगारे हे गावापासून जवळच असलेल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देत असताना शेतामध्ये असलेल्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. शिनगारे यांचा खांबाला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ऐन दिवाळीच्या दिवसात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, नातू, असा परिवार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT