Shivsena Saam Tv News
महाराष्ट्र

Shiv sena: 'मी मोहन भागवत यांना फॉलो करतो', ठाकरे गटाचे खासदार असं नेमकं का म्हणाले?

Maharashtra political controversy: उद्धव ठाकरे कुंभ मेळ्यात का गेले नाही? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला होता. यावर ठाकरे गटाचे खासदार यांनी प्रतिक्रिया देत शिंदेंना टोला लगावला आहे.

Bhagyashree Kamble

महाकुंभ मेळ्यात राज्यातील अनेक नेत्यांनी हजेरी लावत संगम नदीत स्नान केलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही आमदारांसह महाकुंभमेळ्यात जात संगम नदीत स्नान केलं. यानंतर एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. टीकेला प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे यांनी सवाल उपस्थित केला. उद्धव ठाकरे कुंभ मेळ्यात का गेले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच टोला लगावला आहे. 'मी सरसंघचालक मोहन भागवत यांना फॉलो करतो, ते कुंभ मेळ्याला गेले होते का? मोहन भागवत गेल्यानंतर आम्ही जाणार होतो, अशी प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

मोहनराव भागवत यांना मी तरी, प्रयागराजला जात गंगेत डुबकी मारून स्नान करताना पाहिलं नाही. आम्ही सगळे म्हटंल जेव्हा, सरसंघचालक हे प्रयागराजला जातील, तेव्हा त्यांच्या पाठोपाठ जाऊ', असंही संजय राऊत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: जरांगे पाटील बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी नागपूरला रवाना

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेची उडी; चाकाखाली येताच डोक्याचा झाला चेंदामेंदा

SCROLL FOR NEXT