Nashik Earthquake  Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik Earthquake : मोठी बातमी! नाशकात पुन्हा भूकंपाचे धक्के, स्थानिक नागरिक भयभीत

Nashik Earthquake : नाशिकपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्हा काही दिवसांपासून या परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याचा प्रकार समोर आला आहे.

Prashant Patil

नाशिक : नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या पेठ, हरसुल, सुरगाणा भागात पुन्हा भूकंप धक्के जाणवले आहेत. अचानक धक्के जाणवल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. 2.4 आणि 3.3 रिश्टर स्केलमध्ये भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.

नाशिकपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्हा काही दिवसांपासून या परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, जमिनीखाली सतत होणाऱ्या हालचालीमुळे हे धक्के जाणवत असल्याच भूगर्भ शास्त्रज्ञाचे मत आहे. पेठ, हरसूल, सुरगाणा हे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुके आहेत. अचानक धक्के जाणवू लागल्याने या भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेत अद्याप कोणतीही हानी न झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

SCROLL FOR NEXT