Earthquake In Koyna Region, Satara News, Satara Breaking News saam tv
महाराष्ट्र

Koyna Earthquake News : काेयना परिसरात भूकंपाचा धक्का

आज सकाळी भूकंप झाल्याची माहिती

साम न्यूज नेटवर्क

Satara News : सातारा जिल्ह्यातील काेयना (koyna) परिसरात आज (मंळवार) भूकंपाचा (koyna Earthquake) सौम्य धक्का जाणवला आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या भूकंपामुळे काेणतीहि जिवित अथवा वित्त हानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. (Earthquake In Koyna Region Marathi News)

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिशटर स्केल इतकी नाेंदवली गेली आहे. काेयना धरणापासून पश्चिमेस रत्नागिरी जिल्ह्यात याचा 28 किलाेमीटरवर केंद्र बिंदू आहे. (Maharashtra News)

दरम्यान सातारा आणि पाटण खाे-यात या भूंकपाची तीव्रता जाणवली नाही. रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील संगमेश्वर परिसरात मात्र हा भूंकप (earthquake) जाणवल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT