E Sakal No. 1 Saam Tv
महाराष्ट्र

E-Sakal No1: ई-सकाळ ही वेबसाइट सलग दुसऱ्यांदा मराठी डिजिटल माध्यमांमध्ये ठरली नंबर 1

Marathi Digital News : ई-सकाळने सलग दुसऱ्या महिन्यात मराठी डिजिटल माध्यमांमध्ये अव्वल स्थान कायम राखले असून, वाचकांना विविध विषयांवरील विश्वासार्ह आणि दर्जेदार बातम्या वेळेवर पुरवत आहे.

Sakshi Sunil Jadhav

E Sakal: ई-सकाळ या अधिकृत वेबसाइटने गेल्या दोन महिन्यांमध्ये डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले आहे. ई-सकाळची वेबसाइट ही सलग दुसऱ्यांदा नंबर 1 ठरली आहे. यामध्ये डिजीटल बातम्या वाचणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या सकाळ हे देशातील नंबर-1 मराठी वेब पोर्टल म्हणून पुढे आले आहे.

पत्रकारितेत सकाळ मीडिया ग्रुपने डिजिटलमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. दिवसेंदिवस वाचक आता डिजीटल बातम्या वाचण्याकडे जास्त भर देत आहेत. यामध्ये सकाळने वेब आणि मोबाईल अशा दैनंदिन जीवनातल्या उपकरणांच्या वापराशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकवर्ग मिळवला आहे. उच्च दर्जाच्या बातम्या वेळोवेळी देण्याचे काम हे मीडिया करत आहे.

ई-सकाळच्या वेबसाईटवर तुम्हाला विविध विषयाच्या बातम्या वाचायला मिळतील. त्यामध्ये लाइफस्टाईल, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, अध्यात्म, क्राइम, व्हायरल घटना अशा विविध विषयांवर आधारित बातम्या वाचकांना वाचायला मिळतील. त्याचबरोबर 'सकाळ प्लस' या प्रीमियम मजकुरासाठीच्या उपक्रमाला 'वॅन-इफ्रा'चे सुवर्ण पारितोषिक मिळालंय. वाचकांच्या हिताचा आणि दर्जेदार पत्रकारितेचे हे पहिलेच माध्यम समूह आहे.

ई सकाळ ही वेबसाइट सलग दुसऱ्या महिन्यात हे घवघवीत यश मिळवत आहे. यासाठी वाचक वर्गाचे खूप खूप आभार. ई सकाळ माध्यम वाचकांपर्यंत वेळोवेळी अपडेट, अचूक माहिती, सामान्य ज्ञान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या पोहोचवत राहील.

महाराष्ट्रातील नंबर 1 मराठी वेबसाईट कोणती?

E-sakal हे महाराष्ट्रातील आणि देशातील नंबर एक मराठी संकेतस्थळ आहे.

मराठी बातम्या वाचण्यासाठी सर्वोत्तम पोर्टल कोणते आहे?

ई सकाळ हे मराठी बातम्या वाचण्यासाठी सर्वोत्तम पोर्टल आहे.

मराठीत सखोल विश्लेषण कोणते पोर्टल देते?

ई सकाळ मराठीत सखोल विश्लेषण देते.

ताज्या आणि विश्वासार्ह मराठी बातम्या ऑनलाइन कुठे मिळतील?

ई सकाळवर डिजिटल माध्यमांतून विश्वसनीय आणि सर्वाधिक विश्वासार्ह मूलभूत विषय वाचायला मिळतील.

सर्वात विश्वासार्ह ऑनलाइन मराठी ई-पेपर कोणता आहे?

ई सकाळ सर्वात विश्वासार्ह ऑनलाइन मराठी ई-पेपर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reel Stunt Alert : रिलस्टारला खाकीचा दणका! बाईकवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, २२ हजारांचा दंड वसूल

Miraj News : भर रस्त्यावर रस्त्यावर खिळे टोचून टाकला लिंबू; अंधश्रध्येतुन प्रकार, नागरिकांमध्ये भीती

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT