Gadchiroli Rain Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli Rain: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत! जिल्ह्यातील तब्बल 50 मार्ग बंद

Rain News: गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले असून गुरुवारी जिल्ह्यातील तब्बल 50 मार्ग पुरामुळे बंद पडले आहेत.

Satish Kengar

मंगेश भांडेकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

गेल्या सहा दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले असून गुरुवारी जिल्ह्यातील तब्बल 50 मार्ग पुरामुळे बंद पडले आहेत.

गोसेखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असल्याने वैनगंगा नदीचे पूर ओसरत असतानाच गुरुवारी दिवसभर गडचिरोली जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसामुळे अनेक छोट्या नाल्यांना पूर आला असून 50 मार्ग बंद आहेत.

पावसामुळे हे 50 मार्ग बंद

1)गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला

2)आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला)

3)गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (पाल नदी)

4) आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग दिना नदी

5) आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ( पुसकपल्ली नाला)

6) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) (मोदुमतूरा नाला) (देवलमारी नाला)

7)भाडभिडी तळोधी राज्यमार्ग हिवरगाव नाला

8)चामोर्शी हरणघाट मुल रस्ता राज्यमार्ग

9) भामरागड धोंडराज कवंडे राज्यमार्ग (जुवी नाला)

10) एटापल्ली गट्टा रस्ता राज्यमार्ग (बांडीया नदी अलदंडी गावाजवळ)

11)पेंढरी ते पाखांजुर राज्यमार्ग

12) भेंडाळा लखमापूर बोरी गणपुर अनखोडा रस्ता (हळदीमाल नाला) (कळमगाव नाला)

13) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता

14) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता

15) मानापुर अंगारा रस्ता

16) गीलगाव पोटेगांव रस्ता

17) मुरखडा गुरवडा रस्ता

18) गडचिरोली खरपुंडी रस्ता

19) जोगणा मुरमुरी रस्ता

20) माल्लेरमाल खुटेगाव रस्ता

21) देवापुर पोटेगाव रस्ता

22)अमिर्झा मौसीखांब रस्ता

23)आष्टी इल्लुर रस्ता

24) चांदेश्वर टोला ते रशमीपुर रस्ता

25)फोकुर्डी ते मार्कडादेव रस्ता

26) पोटेगाव राजोली रस्ता

27) कृपाळा गुरवडा रस्ता

28)चांदाळा कुंभी रस्ता

29) दवंडी खांबाळा मुस्का रस्ता

30) शिवराजपुर फरी मोहटोळा रस्ता

31) आमगाव सावंगी रस्ता

32) शिवणी कृपाळा रस्ता

33) क्रिस्टापुर परकाभट्टी रस्ता

34) पेठा ते यलाराम रस्ता

35) वडसा ते जमभुळगट्टा रस्ता

36) घोटसूर कारका रस्ता

37) सोमनुर मुत्तापूर रस्ता

38) जोगनगुडा उमानुर रस्ता

39) करंचा मरपल्ली रस्ता

40) सोहले नांदली हेटेलकसा

41) चारभट्टी अंतरगाव रस्ता

42) धनेगाव फरी अंगारा रस्ता

43) चोप कळमगाव रस्ता

44) कुरुड कोंढाळा रस्ता

45) नागेपल्ली एकनपल्ली रस्ता

46) झिंगानूर मंगीगुडम रस्ता

47) मड्डीकडून पोचमार्ग

48) जोगनगुडा झिंगानुर

49) बोधनखेडा मार्ग

50) तुंबडीकसा फिरंगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार; समोर आली अपडेट

SCROLL FOR NEXT