Dilip Valse-Patil  
महाराष्ट्र

Dilip Valse-Patil : दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडले; खुब्याला दुखापत,हात फ्रॅक्चर

Dilip Valse-Patil : रात्री घरात लाईट सुरू करण्यासाठी जात असताना राज्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील हे पाय घसरून खाली पडले. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झालीय. वळसे पाटील यांना औंध येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(रोहिदास गडघे, पुणे )

Dilip Valse-Patil Fell Down In His Home:

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या खुब्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली.औध येथील खासगी रुग्णालयात वळसे-पाटील यांना दाखल करण्यात आले आहे. वळसे पाटील यांच्या हातावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. रात्री अंधारात लाईट सुरू करायला जाताना ते पाय घसरुन पडले. यामुळे त्यांच्या खुब्याला आणि हाताला गंभीर मार लागलाय. (Latest News)

पाटील यांच्या हातावर शस्रत्रक्रिया केली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रकृती स्थिर मात्र १२ ते १५ दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहतील असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे-पाटलांवर निवडणूकीची मोठी जबाबदारी असताना दुखापत झाली.आढळराव पाटीलांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसे-पाटलांवर आहे. त्यात त्यांचा अपघात झाल्याने प्रचार सत्र उशिराने सुरू होईल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer: लहान उद्योजकांसाठी खास टिप्स, हा नवा नियम कसा गेम चेंजर ठरणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अवकाळीचा पुणे शहराला तडाखा, १४ ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना

Karvanda Chutney Recipe: गावरान स्टाईल आंबट- गोड करवंदाची चटणी कशी बनवायची?

Weight Loss Recipe : चटपटीत 'इडली'ला बनवा हेल्दी, फक्त टाका 'हा' एक पदार्थ, झपाट्याने वजन होईल कमी

LPG Cylinders: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT