dilip swami appointed as collector of chhatrapati sambhajinagar  saam tv
महाराष्ट्र

Solapur ZP CEO दिलीप स्वामी यांची Chhatrapati Sambhajinagar Collector पदी नियुक्ती

स्वामी हे या पूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. बुधवारी त्यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी पदी दिलीप स्वामी (dilip swami appointed as collector of chhatrapati sambhajinagar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वामी हे यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे (astik kumar pandey transfer) यांची पुणे येथे बदली झाली आहे. पुणे येथे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख अतिरिक्त संचालकपदाचा कार्यभार त्यांच्याकडे साेपविण्यात आला आहे. त्यांच्या जागी दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वामी हे या पूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. बुधवारी (ता. 14 फेब्रुवारी) त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात त्वरित कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT