Anil Gote vs Anup Agraval. Dhule Vidhan sabha Exit Poll 2024  Anil Gote vs Anup Agraval. Dhule Vidhan sabha Exit Poll 2024
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll : धुळेकरांचा कौल ठाकरेंना, एक्झिट पोलच्या अंदाजात काय सांगितले?

Dhule Vidhan sabha Exit Poll 2024 : धुळे शहरमध्ये आमदार कोण होणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय. धुळेकर कुणाला साथ देणार, याचा निर्णय २३ नोव्हेंबर रोजी समोर येईल.

Namdeo Kumbhar

Anil Gote vs Anup Agraval. Dhule Vidhan sabha Exit Poll 2024 : धुळे शहर मतदारसंघात ठाकरे गटाचे पार जड दिसत आहे. धुळ्यात यंदा तिरंगी लढत होती. विद्यमान आमदार फारुख शाह यांच्याविरोधात मविआ आणि महायुतीने ताकद लावली होती. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, धुळ्यात ठाकरे गटाला यश मिळत असल्याचे दिसतेय. धुळ्याचा कौल ठाकरेंना असल्याचं दिसतेय.

2024 विधानसभा निवडणुकीत देखील धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून तिरंगी लढत झाली. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल गोटे मैदानात होते. तर महायुतीकडून भाजपने अनुप अग्रवाल आखाड्यात उतरवले आहेत.एमआयएम पक्षाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार फारुख शाह हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अनिल गोटे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना तिकीट देण्यात आले होते. धुळेकरांनीही ठाकरेंच्या या निर्णायाचं स्वागत करत गोटेंच्या पारड्यात मते टाकल्याचं दिसतेय. अनुप अग्रवाल आणि फारुख शाह यांना पराभवाचा धक्का बसेल, असे एक्झिट पोलच्या अंदाजात दिसतेय.

धुळ्यात यंदा पंचरगी लढत झाली. त्यामध्ये मविआ आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. अनिल गोटे आणि अनुप अग्रवाल यांच्यामध्ये काटे की टक्कर झाली. एमआयएम पक्षाचे उमेदवार आणि आमदार फारुख शाह हेही स्पर्धेत होते. पण त्यांना पराभवाचा फटका बसण्याची शक्यता आहे. समाजवाजी पक्षाच्या उमेदवाराचा फायदा ठाकरेंना झाल्याचं एक्झिट पोलमधून दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT