धुळे : साक्री नगरपंचायत निवडणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी!
धुळे : साक्री नगरपंचायत निवडणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी!  SaamTvNews
महाराष्ट्र

धुळे : साक्री नगरपंचायत निवडणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी!

भूषण अहिरे

धुळे : साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रियेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली आहे. यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून भाजपचा (BJP) एक पदाधिकारी गंभीर जखमी झाला आहे. मतदान (Voting) केंद्रापर्यंत मतदारांना आणत असल्याच्या रागातून भाजपच्या पदाधिकाऱ्यास विरोधकांनी विचारणा करत असताना झालेल्या बाचाबाची नंतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.

हे देखील पहा :

त्याठिकाणी उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यास विरोधकांनी मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये (Fighting) भाजपचा पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जखमी झाला असून पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला व साक्री (Sakri) पोलीस (Police) ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. प्रभाग क्रमांक 14 येथे झालेल्या या दोन गटातील हाणामारी मुळे मतदार (Voter) मात्र चांगलेच भयभीत झाल्याचे बघायला मिळत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT