dhule, pimperkheda , police, youth saam tv
महाराष्ट्र

Dhule News : मावस भावानेच काढला काटा... पिंपरखेडातील 'त्या' खूनाची पाेलिसांकडून उकल; दाेघे अटकेत

पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केल्याने संशयितांपर्यंत पाेहचता आल्याचे एसपींनी नमूद केले.

भूषण अहिरे

Dhule Crime News : धुळे तालुक्यातील पिंपरखेडा परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी एकाचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस झाली होती. धुळे तालुका पोलीस ठाण्यात (dhule taluka police station) त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खुनाची उकल करण्यात पाेलीसांना यश आले आहे. (Maharashtra News)

या खुनाचा उकल करण्यासाठी धुळे तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने देखील समांतर तपास सुरू केला हाेता. मयताच्या मावस भावानेच हा खून केला असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले आहे.

या खुनातील जवळपास दोन संशियतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान नातेवाईकांना संबंधित मयत व्यक्तीकडून होत असलेल्या त्रासामुळे नातेवाईकांनीच त्याचा काटा काढला. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड (sp sanjay barkund) यांनी घटना घडल्यापासून ते अटकेच्या कारवाईपर्यंतची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Hawk Eye: ऑपरेशन हॉक आय'द्वारे ISISचे 70 अड्डे उद्ध्वस्त, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत ४५.१४ टक्के मतदान

Maharashtra Land Satbara: सामूहिक सातबारा उताऱ्यातून स्वतंत्र उतारा कसा काढायचा? कसा कराल अर्ज?

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT