Dhule News Saam tv
महाराष्ट्र

लाटीपाडा धरणातून सोडले पाणी; अठरा गावांची भागली तहाण

लाटीपाडा धरणातून सोडले पाणी; अठरा गावांची भागली तहाण

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणामधून उजव्या कालव्यातून 10 mcft व नदीपात्रात 56 mcft पाणी सोडण्यात आले. यामुळे आजूबाजूच्‍या अठरा गावांचा पाणी (Dhule News) प्रश्‍न सुटला आहे. (dhule news Water released from latipada dam Thirst of eighteen villages)

गेल्या कित्येक दिवसांपासून या सर्व गावांमधील ग्रामस्थांतर्फे धरणातून पाणी सोडण्यात यावे; अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा लक्षात घेता आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांच्या प्रयत्नातून लाटीपाडा धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे. लाटीपाडा धरणातून आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थित पाणी सोडण्यात आले आहे. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात पाण्याची टंचाई भासू लागल्याने जवळपास अठरा गावांना या पाण्याचा उपयोग होणार असून या अठरा गावांची तहान भागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT