Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस

धुळ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात वादळी वाऱ्यासह व विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार धुळ्यात (Dhule) काल संध्याकाळपासून अधून मधून अवकाळी पावसाची (Rain) हजेरी सुरूच आहे. (Live Marathi News)

हवामान विभागाने वर्तविलेल्‍या अंदाजानुसार बुधवारी उत्‍तर महाराष्‍ट्रातील अनेक भागात वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. यात नंदुरबार जिल्‍ह्यात दुपारच्‍यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर जळगाव जिल्‍ह्यात रात्री नऊ वाजेच्‍या सुमारास पाऊस आला. तसेच धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

पिकांच्‍या नुकसानीची भीती

अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती आता शेतकऱ्यांमध्ये (Farmer) निर्माण झाली आहे. यापुढे देखील काही दिवस अवकाळी पावसाचा जोर अधून मधून अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दुष्काळ भागाची पाहणी करणार

Rajya Sabha : मोठी बातमी! राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, कधी होणार मतदान? वाचा सविस्तर

शेंगदाणे सालीसकट खावेत की साल काढून? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर

Satara Earthquake: साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, घाबरून नागरिक घराबाहेर पळाले

Heart blockage percentage: रिपोर्टमध्ये 70-80% ब्लॉकेज दिसले म्हणजे हार्ट अटॅक येणार? हृदयात किती टक्के ब्लॉकेज धोकादायक?

SCROLL FOR NEXT