Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : गावठी बनवटीच्या पिस्तुलांसह दोन जण पोलिसांच्या ताब्यात

गावठी बनवटीच्या पिस्तुलांसह दोन जण पोलिसांच्या ताब्यात

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुका पोलिसांनी अवैधपणे गावठी कट्टे व जिवंत कारतूस बाळगून असलेल्या दोघा जणांच्या (Police) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चार गावठी बनावटीचे पिस्तूल व सात जिवंत (Dhule News) कारतूस पोलिसांनी हस्तगत केले आहेत. (Maharashtra News)

शिरपूर शहराकडे गावठी बनावटीचे पिस्तोल आपल्यासोबत अवैधपणे बाळगून दोन ईसम जात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्राकडून शिरपूर (shirpur) तालुका पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून तैनात केले. पोलिसांना संशयित दोन जण मिळालेल्या माहितीनुसार आढळून आले.  

दोन लाखाचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी तात्काळ या दोघांना थांबवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चार गावठी बनावटीचे पिस्तोल व सात जिवंत कर्तुस पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून या कारवाईदरम्यान जवळपास एक लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे, तसेच पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

SCROLL FOR NEXT