Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News : तांब्याची वायर चोरी; चौघा चोरट्यांच्या मुद्देमालासकट आवळल्या मुसक्या

तांब्याची वायर चोरी; चौघा चोरट्यांच्या मुद्देमालासकट आवळल्या मुसक्या

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कॉपर वायर चोरीच्या (Dhule) घटना झाल्या होत्या. तांब्याच्या वायरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना (Police) पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या अनुषंगाने निजामपूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता या संदर्भातील जवळपास सहा गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. यामध्ये जवळपास चार आरोपींच्या निजामपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

२ लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त 
पोलिसांनी या चौघा आरोपीकडून जवळपास २ लाख १५ हजार ८३२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चौघा आरोपीं विरोधामध्ये निजामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निजामपूर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धोकादायक आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT