Shubhangi Patil News Saam tv
महाराष्ट्र

Shubhangi Patil News: काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी शुभांगी पाटील रवाना

काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी शुभांगी पाटील रवाना

भूषण अहिरे

धुळे : नाशिक पदवीधर मतदार संघातून उमेदवारी करत असलेल्‍या शुभांगी पाटील या धुळ्यात आल्‍या होत्‍या. यानंतर शुभांगी पाटील या काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेण्यासाठी धुळ्यातून (Dhule) रवाना झाल्या आहेत. (Breaking Marathi News)

उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या पाठिंबा संदर्भात नाशिक पदवीधर मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचे चित्र स्पष्ट होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

दोन्‍ही पक्षांची भुमिका अद्याप स्‍पष्‍ट नाही

अद्याप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या पाठिंबाबद्दल अद्यापही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आली नसून, शुभांगी पाटील या उमेदवार आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT