Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Hit And Run Act : हिट अँड रन कायद्याविरोधात बस ड्रायव्हर ग्रुपतर्फे निदर्शने

Dhule News : हिट अँड रन कायद्याला चालकांकडून विरोध करण्यात येत आहे. मागील आठवड्यात या विरोधात संप पुकारण्यात आला होता. यानंतर दोन दिवसांपासून पुन्हा ट्रक, टॅक्सी चालकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

भूषण अहिरे

धुळे : केंद्र सरकारतर्फे पारित करण्यात येत असलेला हिट अँड रन कायद्याविरोधात द बस ड्रायव्हर ग्रुप धुळे (Dhule) जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे, (Live Marathi News)

हिट अँड रन कायद्याला चालकांकडून विरोध करण्यात येत आहे. मागील आठवड्यात या विरोधात संप पुकारण्यात आला होता. यानंतर दोन दिवसांपासून पुन्हा ट्रक, टॅक्सी चालकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार धुळ्यात देखील निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा; अशी मागणी देखील यावेळी या संघटनेच्या निदर्शने कर्त्यांनी केली असून, या संदर्भात धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे, 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संघटनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य एकत्र जमल्याचे बघायला मिळाले आहे. हा कायदा रद्द करण्यासंदर्भात मागणी मान्य केली नाही; तर यापुढे देखील हा संप अशाच प्रकारे सुरू ठेवणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT