महाराष्ट्र

धुळ्यात भाजीपाल्यांचे दर कडाडले; कोथंबिरीचे दर दुप्‍पट

धुळ्यात भाजीपाल्यांचे दर कडाडले; कोथंबिरीचे दर दुप्‍पट

भूषण अहिरे

धुळे : जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. तत्पुर्वीच पालेभाज्याचे दरात वाढ झाली आहे. यात कोथबिरचे दर तब्‍बल ८० रूपयांवर पोहचले आहेत. (dhule-news-market-vagitable-rate-high-no-rain-effect)

जिल्ह्यात जुन महिन्यात एक किंवा दोनदा दमदार पाऊस झाला. त्यानंतर अद्याप हवा तसा पाऊस झालेला नाही. मात्र श्रावण महिन्यात समाधान कारक पाऊस होईल अशी अपेक्षा आहे. याचा परिणाम आता पालेभाज्यांचे भाव ही कडाकडले आहे.

कोबबिरीचे दर दुप्‍पट

पावसाळ्यापुर्वी मिळणारी ४० रूपये किंमतीची कोथबीर आता बाजारात तब्बल ८० रूपयापर्यंत पोहचली आहे. मात्र काही भाज्याचे दर आजही स्थिरत असल्याने सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. कोथबीरचे भाव तर डबल झाले आहेत. मेथीही २० रुपयांवरुन ३० वर पोहचली आहे. मात्र काही भाज्यांचे भाव स्थिर असल्यामुळे आवक्यातील असल्याने सर्वसामान्यांना पालेभाज्या खाता येत आहे.

वाहतुक खर्चाचाही परिणाम

धुळ्यातील बाजारात येणार भाजीपाला हा पुणे व इंदूर, नाशिक अशा शहरातून येतो. त्यामध्ये कंटूर्ले, बीट, गाजरसह अन्य काही भाज्याचा समावेश आहे. दरम्यान आयात व निर्यातीसाठी लागणारा खर्च अधिक असल्याने बाहेरून येणाऱ्या भाज्याचे दर वाढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT